BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा; पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाला विजेतेपद !!

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाने विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ संघाचा ७-५ असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. मेजर ध्यानचंद…

Pimpri : शाळा,संघटनांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात शाळा, संघटना यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. पिंपळे सौदागर येथील पी .के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये डॉ.…

Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी  न्यूज - क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मुक्तांगण लोककला व्यासपीठ याठिकाणी सायंकाळी सहा वाजता …

Pimpri : पालिका साजरा करणार संविधान दिन; प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या 26 नोव्हेंबरला सविधान दिन साजरा केला जाणार आहे. संविधान दिनाबाबत जनजागृती व्हावी, याकरिता प्रबोधनात्मक विविध कार्यक्रम, संविधान शाहिरी जलसा, विविध स्पर्धांकरिता येणा-या खर्चाच्या…

Pimpri : रयत विद्यार्थी मंचच्या वतीने पिंपरीत विद्यार्थी दिन साजरा

एमपीसी न्यूज -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत घेतलेला प्रवेश दिन शहरात शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त रयत विद्यार्थी मंचच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा व संविधान प्रस्ताविकेचे…

Pimpri : पिंपरीत साकारतेय भीमसृष्टी

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहराचा मानबिंदू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील दृष्ये नागरिकांना भीमसृष्टीद्वारे पहायला मिळणार आहे. येत्या काही दिवसांत ही भीमसृष्टी नागरिकांना पाहण्यास उपलब्ध होणार आहे. सुरेख व आकर्षक…

Aundh : औंधला पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील  यांना अभिवादन  

एमपीसी  न्यूज - औंध येथील   रयत शिक्षण संस्थेचे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात  पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील   यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी  डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली येथील माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर…

Talegaon : आरोग्य शिबिराचे आयोजन  

एमपीसी न्यूज  - आज विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी समता सैनिक दल व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभाडे यांच्या वतीने अॅपोलो टेलीमेडीसीन नेटवर्किंग फॉऊडेशन यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन…

Pimpri : पिंपरी चौकात एकाच दिवशी पार पडली तब्बल नऊ आंदोलने

एमपीसी  न्यूज - दिल्ली जंतर-मंतर येथे भारतीय संविधान व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या देशविघातक मनूवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध आज पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात आला.…