Browsing Tag

ढगांचा गडगडाट

Pune : पुण्यात तुफान पाऊस; रस्त्यांवर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज सायंकाळी सहा वाजता तुफान पाऊस झाला. पुण्यावर १५ किलोमीटर उंचीचे जास्त घनतेचे ढग दाटून आले. कमी वेळात जास्त पाऊस झाला. त्यामुळे शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, अलका चौक,…