Browsing Tag

तळेगाव एमआयडीसी पोलीस

Talegaon Dabhade : अज्ञात व्यक्तीने पेटवला गोठा व गुरांचा चारा ; दोन जनावरे होरपळली

एमपीसी न्यूज- तळेगाव एमआयडीसी हद्दीतील कातवी (ता. मावळ) गावातील जनावरांचा गोठा व गुरांसाठी असलेला चारा अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आला. ही घटना शनिवारी (दि 15) रात्री घडली.याप्रकरणी हभप बाळकृष्ण भीमराव चव्हाण व प्रवीण भीमराव चव्हाण…

Pimpri : चोरट्यांनी 90 हजारांचे आठ मोबाईल केले लंपास; संबंधित पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करून तसेच उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल फोन चोरून नेण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. तळेगाव एमआयडीसी, भोसरी आणि निगडी परिसरातून 90 हजारांचे आठ मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी शनिवारी…

Talegaon : उरुसावरून परतत असलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज - वडगाव येथे मित्रांसोबत उरुसासाठी गेलेल्या तरुणाचा परतीच्या प्रवासात अपघाती मृत्यू झाला. तरुणाची दुचाकी रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. ही घटना 23 एप्रिल 2019 रोजी घडली असून 22 ऑक्टोबर 2019 रोजी याप्रकरणी गुन्हा…

Talegaon : आंबी गावातील दारूभट्टी गुन्हे शाखेकडून उद्ध्वस्त

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या आंबी गावातील दारूभट्टी गुहे शाखा युनिट पाचच्या पथकाने उद्ध्वस्त केली. भट्टीवर छापा मारत पोलिसांनी 90 हजार रुपये किमतीचे 1 हजार 800 मिलीलीटर रसायन आणि नऊ पत्र्याचे बॅरल नष्ट…

Talegaon : वसतिगृहात राहणारा विद्यार्थी बेपत्ता

एमपीसी न्यूज - वसतिगृहात राहणारा विद्यार्थी मागील तीन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पवन मुरलीधर जठार (वय 20, रा. तोलानी कॉलेज, इंदोरी, ता. मावळ. मूळ रा.…

Pimpri : दोन वाहन चोरांना अटक; 4 लाखांच्या 8 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने दोन वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील तीन, निगडी आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक…