BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

तळेगाव दाभाडे नगरपरिषद

Talegaon Dabhade : भुयारी गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात शाळकरी विद्यार्थ्यांचा टेम्पो अडकला

एमपीसी न्यूज- भुयारी गटाराच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात शालेय विद्यार्थ्यांचा टेम्पो अडकून काही मुले खाली पडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी कडोलकर कॉलनीमध्ये घडली. या निमित्ताने तळेगाव शहरात सुरु…

Talegaon Dabhade : ठेकेदार नाही म्हणून कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या नव्या गाड्या धूळखात पडून

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून मिळालेल्या १४ नवीन कचरा वाहतूक गाड्या केवळ ठेकेदार न मिळाल्याने त्या गेल्या सहा महिन्यापासून नगरपरिषद आवारात धूळ खात पडून आहेत. तर या गाड्यामधून कचरा…

Talegaon : नगरपरिषदेतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी दरमहा 2000 रुपये पेन्शन योजना सुरू

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात शहरातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा दोन हजार रूपये पेन्शन योजना सुरू केली असून आतापर्यंत २७५ दिव्यांग व्यक्तींना या योजेनेचा लाभ मिळाला आहे.नगरपरिषद गेली चार वर्षे…

Talegaon Dabhade : कामगार कल्याण मंडळास जागा देण्याच्या ठरावास स्थगिती; तळेगाव नगरपरिषदेच्या सभेत 31…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मारुती मंदिर चौकातील व्यापारी संकुलात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयास जागा देण्याच्या ठरावास स्थायी समितीच्या सभेत स्थगिती देण्यात आली. स्थायी समितीची सभा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे…

Talegaon : नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी सुरेश दाभाडे, रवींद्र आवारे व गणेश काकडे यांची बिनविरोध…

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पक्षाचे सुरेश दाभाडे, जनसेवा विकास समितीचे रविंद्र आवारे, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीकडू गणेश काकडे यांची बिनविरोध निवड झाली.ही निवडणूक अॅड श्रीराम कुबेर,…

Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी गणेश काकडे, रवींद्र आवारे, सुरेश दाभाडे…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी नगरपरिषद सभागृहात बुधवारी (दि.14) दुपारी दोन वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच तीन जागांसाठी तीनच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा केवळ बाकी…

Talegaon Dabhade : नगरपरिषदेचा करवाढ नसलेला 211 कोटी 40 लाख रूपये तरतुदीचा अर्थसंकल्प मंजूर

एमपीसी न्यूज - आगामी आर्थिक वर्षासाठी कोणतीही दरवाढ, करवाढ नसलेला 211 कोटी 40 लाख रूपये खर्चाच्या तरतुदीचा अर्थसंकल्प गुरूवारी (ता.21) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपुर्वीचा हा…

Talegaon dabhade: राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून मिळकतकरवाढ रद्द होण्यासाठी एकत्र यावे – सुनील…

एमपीसी  न्यूज-राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून तळेगाव दाभाडे शहरातील सर्व राजकीय पक्षांनी व नेत्यांनी जनहितासाठी एकत्र यावे व मिळकत करवाढ रद्द होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक सुनील शेळके यांनी केले आहे.…

Talegaon : दाभाडे सरकारच्या मिळकतींवर नावे लावा; श्रीमंत दाभाडे सरकारचे जिल्हाधिका-यांना निवेदन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे श्रीमंत सरदार दाभाडे सरकार यांच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण व पुनर्वसन झाले आहे. हे अतिक्रमण व पुनर्वसन प्रशासनाने तात्काळ हटवावे. तसेच संबंधित जागेची मोजणी करून ती जागा श्रीमंत सरदार दाभाडे सरकार घराण्याला…

Talegaon Dabhade : नागरिकांना दिलासा देण्यासाठी सत्ताधारी आग्रही

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने प्रस्तावित केलेली 30 ते 32 टक्के करवाढ अन्यायकारक असून ती केवळ 15 टक्के करण्यासाठी सत्तारूढ भाजप, जनसेवा विकास आघाडी व आरपीआय महायुती आग्रही असल्याचे आज महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत…