Browsing Tag

तळेगाव दाभाडे

Talegaon Dabhade : चित्रपट या माध्यमाकडे फक्त करमणूक म्हणून न पाहता एक कला म्हणून अभ्यास करणे गरजेचे…

एमपीसी न्यूज - 'चित्रपट या माध्यमाकडे फक्त करमणूक म्हणून न पाहता एक कला म्हणून अभ्यास करणे गरजेचे आहे.' हाच विचार मनात ठेवून तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील कलापिनी सांस्कृतिक केंद्रातकै. शं. वा. परांजपे नाट्यसंकुलामध्ये 'अवकाश' या…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे मध्ये एकाच वेळी दोन सोसायटीमध्ये घरफोडी

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade)  येथील यशवंतनगर परिसरातील दोन सोसायटीमध्ये एकाच वेळी व्यंकटेश अपार्टमेंट व भगत अंगण या दोन सोसायटीमध्ये सव्वा लाखाची घरफोडी कऱण्यात आली आहे. हि घरफोडी 27 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली आहे.…

Talegaon Dabhade : भाड्याने घेतलेली कार गहाण ठेवत केली फसवणूक

एमपीसी न्यूज - भाड्याने घेतलेली कार पैशांसाठी गहाण ठेवत फसवणूक केली. हा प्रकार 7 ते 14 जून या कालावधीत तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे घडला.Moshi : वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेस अटकगणेश दादासाहेब घनवट (वय 41, रा. पिंपरी) यांनी…

Talegaon Dabhade : श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमीत्ताने विविध धार्मिक…

Talegaon : बनावट कागदपत्रांच्या आधारे सव्वा तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीच्या बहाण्याने एका व्यक्तीची तीन कोटी 27 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन 2018 ते 30 मे 2023 या कालावधीत तळेगाव (Talegaon) दाभाडे येथे घडला.Chakan : कामावरून…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे शांतीनाथ जैन मंदिर व आदिनाथ जैन मंदिरात स्वातंत्र्य दिन साजरा

एमपीसी न्यूज - श्री शांतीनाथ जैन मंदिर परिसरात साधुजी श्रीमुनि हिरसागरजी म.सा. च्या मुख्य अतिथीत देशभक्तीचा, ध्वजरोहणाचा कार्यक्रम संपन्न (Talegaon Dabhade) झाला.Kivle : एकाच जमिनीचा दोन वेळा व्यवहार, चौघांवर गुन्हा दाखलयावेळी शेकडो…

Talegaon Dabhade : परांजपे  विद्यामंदिर प्रशालेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - परांजपे विद्या मंदिर या प्रशालेत आनंदी व उत्साही वातावरणात 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सन 1993 -94 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष…

Talegaon : जुना पुणे मुंबई महामार्गावर वडाचे झाड पडले; वाहतूक ठप्प

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे मोठे वडाचे झाड जुना पुणे मुंबई महामार्गावर पडले. यामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 14) सायंकाळी घडली.PCMC : पाणीपुरवठा सुरळीत करा; जनसंवाद सभेत मागणी…

Talegaon Dabhade : अ‍ॅड पु. वा. परांजपे विद्यालयाचे शिक्षक पांडुरंग कापरे सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज - अ‍ॅड पु. वा. परांजपे विद्यालयाचे शिक्षक, उत्तम निवेदक, निसर्गप्रेमी, उत्तम संघटक, पर्यवेक्षक पांडुरंग संभाजीराव कापरे यांचा सेवापूर्ती समारंभ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade)  येथे पार पडला. त्यांनी शिक्षक म्हणून 32 वर्ष एवढा…

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयाच्या एम.ए मराठीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या पदव्युत्तर पदवी (एमए) मराठी विभागाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाच्या वर्षीही कायम राहिली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.…