BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

तळेगाव बातमी

Talegaon : पत्नी आणि सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नी आणि सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रतिक्षा मयूर वचकल, गोरख विठ्ठल खेतामाळीस…

Talegaon : हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाचा मुजोरीपणा; भरलेली फी परत मागणा-या पालकांशी…

एमपीसी न्यूज - एक पाल्य शाळेत शिकत आहे. त्याच शाळेत दुस-या पाल्यासही टाकावे, या विचाराने पालकांनी दुस-या मुलाचा शाळेत प्रवेश केला. मात्र कौटुंबिक समस्यांमुळे त्यांना दुस-या पाल्याचा प्रवेश कायम करता आला नाही. त्यामुळे भरलेली फी पालकांनी…

Talegaon : जुन्नर येथील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्रास सांस्कृतिक भवनचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - जुन्नर येथील शिवनेर प्रतिष्ठान संचलित राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्रास रोटरी क्लब ऑफ तळेगांव सिटीचे संस्थापक व मावळ तालुका खान क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष विलासराव काळोखे यांच्या वतीने सांस्कृतिक भवनचे लोकार्पण पार…

Talegaon : शिरगावच्या रमेश फरताडे यांना राज्यस्तरीय कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा राज्यस्तरीय कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार मावळ विभागातून शिरगाव येथील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक…

Talegaon : ग्रंथालय म्हणजे शब्दांचे व ग्रंथांचे माहेर – डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज -  प्रत्येक वाचक हा आस्वादकच नाही तर समीक्षक असतो. लेखक आणि वाचक याची अदृष्य भेट वाचनालयात होते. यामुळे जीवनाचा आनंद मिळतो. ग्रंथालय म्हणजे शब्दांचे व ग्रंथांचे माहेर असते, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी…

Talegaon : पॅटीसमध्ये आळ्या आढळल्याने बेकरीला ‘सील’

एमपीसी न्यूज - बेकरीतून खरेदी केलेल्या पॅटीसमध्ये आळ्या आढळण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. बेकरीतून होत असलेली खराब पदार्थ विक्री आणि अस्वच्छतेच्या कारणास्तव लिंब फाटा - मारुती मंदीर रस्त्यावर असलेल्या भंडारी हॉस्पिटलजवळील साईदीप…

Talegaon : कामगार नेते उल्हास फलके यांचे निधन

एमपीसी न्यूज - फलकेवाडी (तळेगाव स्टेशन) येथील श्री जागृती मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व कामगार नेते उल्हास बबनराव फलके (वय 65) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक विवाहित मुलगी, आई, दोन भाऊ, दोन बहिणी,…

Talegaon : दिव्यांग लाभार्थींच्या वतीने आमदार बाळा भेगडे यांचा सत्कार

एमपीसी  न्यूज - संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. या दिव्यांग…

Talegaon : अटलजींना काव्यकुसुमांजलीद्वारे श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - प्रथम मासिक स्मृती दिनी देशातील हजारो साहित्यकाव्य मंचांवरून काव्याद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा स्तुत्य उपक्रम तळेगाव दाभाडे येथील कलापिनी साहित्य काव्य मंचावर कलापिनी साहित्य काव्यमंच, साप्ताहिक अंबर आणि मावळ…

Talegaon Dabhade : कामगारनेते राजाराम आरोटे यांचे निधन

एमपीसी न्यूज - कामगार नेते राजाराम मारुती आरोटे (65 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.तळेगाव येथील ईगल फ्लास्क कामगारांच्या संपाचे नेतृत्व त्यांनी केले होते. माजी…