Browsing Tag

तळेगाव

Talegaon News : खोदलेले रस्ते पावसाळ्या पूर्वी पूर्ववत करा : आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज : तळेगाव शहरात चालू असलेल्या भुयारी गटर योजना आणि पाणी पुरवठा योजनेची खोदकामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी रस्ते पूर्ववत करा असे आदेश तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदारांना मावळ…

Chinchwad News : तळेगाव, देहूरोड पोलिसांचा तीन ठिकाणी छापा, 6 लाख 64 हजारांचा दारूसाठा जप्त

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एक हजार 664 रुपयांची दारू, शिरगाव पोलिसांनी पाच लाख 58 हजारणाचे गुळ मिश्रीत दारू बनविण्याचे कच्चे रसायन आणि देहूरोड पोलिसांनी एक लाख 4 हजारांची हातभट्टीची दारू जप्त केली. तीन प्रकरणात शनिवारी संबंधित…

Talegaon: नाच रे मोरा कार्यक्रमात रसिक झाले ‘गदिमा’मय

नाट्यसंस्कार कला अकादमी आणि कलापिनी संस्था यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये श्रेष्ठ कवी ग दि माडगूळकर यांच्या जीवनावर आधारित 'नाच रे मोरा' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या विविध कविता, बालगीते, भक्तिगीते…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात सहा वेगवेगळ्या घटनांमध्ये एक लाखाच्या दुचाकी पळवल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी, निगडी, हिंजवडी, तळेगाव आणि देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 2 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी गुरुवारी (दि. 21) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात…

Talegav dabhade : तळेगावात पसरली फायर हेअरकटची आग !

एमपीसी न्यूज- हल्ली सोशल मीडियावर फायर हेअरकटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुबंईतील सलून पाठोपाठ तळेगाव दाभाडे येथील जी-स्पिरिट सलूनने देखील 'फायर हेअरकट'ची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे जगभरातील हेअरकटचा नवा ट्रेंड तळेगावात देखील सुरु झाला…

Talegaon : ‘फत्तेशिकस्त’….एक सर्वांग सुंदर अनुभव!

(हर्षल आल्पे)एमपीसी न्यूज - नुकताच रिलीज झालेल्या 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तळेगावातील सुपुत्र आणि कलाकार विशाल बोडके आणि गणेश तावरे यांनी. याविषयी त्यांनी…

Talegaon : घरफोडी करून दीड तोळे सोन्याची चोरी

एमपीसी न्यूज - घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी (दि. 7) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सोमाटणे, परंदवाडी येथे घडली.निलेश बाबुराव बंडे (वय 30, रा. सोमाटणे,…

Talegaon : कार्तिक स्नान सोहळा व वसू बारस निमित्त मोहन कडू परिवाराकडून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

एमपीसी न्यूज - तळेगाव येथील जोशीवाडी भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्टेशन येथे कार्तिक स्नान सोहळ्यानिमित्त  कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा दररोज पहाटे 5 ते सकाळी 7.30 या वेळात काकड आरती सुरू आहे. आज वसू बारसे निमित्त (दि 25)…

Talegaon – तळेगावच्या ‘होम पिच’ वर सुनील शेळके यांची जोरदार ‘बॅटींग’

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे - प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तळेगाव दाभाडे या 'होम पिच' वर मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी आज जोरदार 'बॅटींग' केली. तळेगावातील…

Talegaon : मुख्यमंत्र्यांची मंगळवारी जाहीर सभा

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षाचे मावळ विधान सभेचे उमेदवार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा उद्या मंगळवारी सायंकाळी…