Browsing Tag

तळेगाव

Talegaon : कुंडमळा येथे वाहून गेलेल्या दुसऱ्या तरुणाचा सापडला मृतदेह; चारजण गेले होते वाहून

एमपीसी न्यूज - कुंडमळा येथे फिरायला आलेले चारजण (Talegaon) वाहून गेले. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले. तर दोघेजण वाहून गेले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 24) घडली. एका तरुणाचा मृतदेह गुरुवारी सापडला तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी…

Talegaon Dabhade : तळेगावमध्ये रोटरीच्या माध्यमातून अनुभवण्यात आला चांद्रयान विक्रम लँडरचा…

एमपीसी न्यूज - चांद्रयान विक्रम लँडरचा सुवर्णक्षण (Talegaon Dabhade) अनुभवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने शांताई सिटी सेंटर येथे स्क्रीन लावण्यात आली होती. लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यानंतर भारत माता की जय अशा जयघोषाने…

Talegaon : कुंडमळा येथे चौघेजण वाहून गेले; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कुंडमळा (Talegaon) येथे फिरायला आलेले चारजण वाहून गेले. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून दोघेजण वाहून गेले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 24) घडली.Express Way : सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी केली मुंबई-पुणे…

Talegaon : इंद्रायणी नदीत महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीत उडी मारत महिलेने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी तळेगाव (Talegaon)  दाभाडे येथे उघडकीस आली.कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्या’संगीता अर्जुन कडलग (वय 48,…

Talegaon Dabhade : रोटरी सिटीतर्फे ‘वसुंधरा वंदन’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील नवीन समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात वसुंधरा वंदन या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाची सांगता विविध उपक्रमांच्या…

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयाच्या बीबीए आणि बीबीए(सीए) परीक्षेचा निकाल 89 टक्के

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बीबीए आणि बीबीए(सीए) परीक्षेत तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील इंद्रायणी महाविद्यालयाचा निकाल 89 टक्के लागला आहे. शुक्रवारी (दि. 28) ऑनलाइन पद्धतीने…

Talegaon : सराईत वाहन चोरट्यांना अटक; चार दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना तळेगाव (Talegaon) दाभाडे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख 21 हजार 500 रुपये किमतीच्या चार दुचाकी  जप्त करण्यात आल्या आहेत.Chikhali : शाळेच्या बनावट प्रमाणपत्राद्वारे संस्था…

Maval : तळेगाव, नवलाख उंबरे येथे आपत्ती व्यवस्थापन डेमो कॅम्प

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी ( Maval ) पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत डेमो कॅम्प घेण्यात आले. यामध्ये ग्राम सुरक्षा दल सदस्य, वन्यजीवन रक्षक मावळ संस्था, राणी…

Maval News – तळेगावात 16 जुलैला मॅरेथॉन

एमपीसी न्यूज - फाकटकर सरांची नापासांची शाळा तर्फे येत्या रविवारी (दि 16) आणि फाकटकर सरांच्या वाढदिवसानिमित्त तळेगावच्या मारुती मंदिर चौकात मॅरॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आठवी ते दहावी मुलामुलींचा गट व महिला आणि पुरुषांचा खुला गट या सर्व…

Talegaon : तपास अधिकारी बदलण्यासाठी पीडित कुटुंबाची पोलीस आयुक्तांकडे धाव

एमपीसी न्यूज - लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात आपले जीवन संपवलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी बदलण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केल्यानंतर नवविवाहितेच्या पतीवर…