Browsing Tag

दंड

Pimpri : प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यावसायिकांकडून 10 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - 'ग' क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वार्ड क्र 21 व ब क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत वार्ड क्र. 19 यांच्या पिंपरी शगून चौक ते साई चौक येथे संयुक्त कारवाईमध्ये दोन दुकानदरांकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. कारवाईत 20 दुकानांची…

Pune : तब्बल 873 वाहनचालकांवर थर्टी फर्स्ट दरम्यान ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई

एमपीसी न्यूज -  पुणे वाहतूक पोलिसांनी तब्बल 873 वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई  केली आहे . काल सोमवारी (दि.31) रात्री 9 ते आज मंगळवारी ( दि.1 ) पहाटे 5 च्या दरम्यान हि कारवाई करण्यात आली .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या…

Hinjawadi : नो पार्किंगमध्ये वाहन लावल्या प्रकरणी 168 वाहन चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज - नो पार्किंग मध्ये वाहने लावल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाच दिवसात तब्बल 168 वाहन चालकांवर कारवाई केली. ही कारवाई आज (मंगळवारी) सकाळी विप्रो सर्कल येथे करण्यात आली.हिंजवडी मधील मुख्य रहदारीच्या मार्गावर एकेरी चक्राकार…

Pune : थुंकीबहाद्दरांना महापालिकेचा हिसका…

एमपीसी न्यूज - तंबाखू, गुटखा, पानमसाला खाऊन जागोजागी पिचकाऱ्या उडविणाऱ्यांवर महापालिकेची पथके लक्ष ठेवून आहेत. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर अथवा भिंतींवर थुंकीचे शिंतोडे उडविणाऱ्याना जागेवरच दीडशे रुपये दंड आकारायला महापालिका प्रशासनाने…

pune- रास्ता रोको व बंद करणा-यांवर आता होणार गु्न्हे दाखल ; पुणे ग्रामीण पोलिस दलाचे नवे धोरण

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण जिल्ह्यात रास्ता रोको व बंद करणा-यांवर आता 1 ऑक्टोबर पासून गु्न्हे दाखल करण्यात येणार असून या गुन्ह्यांमध्ये 6 महिने ते 5 वर्षांपर्यंतचा कारावास व दंडाची शिक्षा देण्यात येणार असल्याचे नवे धोरण पुणे ग्रामीण पोलिस…

Pimpri: प्लास्टिक वापरणा-या दुकानदारांवर पालिकेचा कारवाई बडगा; 65 हजार रुपये दंड वसूल 

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाच्या चार दिवसात प्लास्टिक आणि थर्माकोल वापरणा-या 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, 27 किलो प्लास्टिक व सहा किलो थर्मोकॉल जप्त करण्यात आले आहे. गणेश उत्सावादरम्यान महापालिकेने प्लास्टिक…