Browsing Tag

दहिहंडी

Pune : कसबा पेठेतील नटराज दहीहंडी संघाच्या गोविंदांनी फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी

एमपीसी न्यूज - गोविंदा आला रे आला... च्या जयघोषात कसबा पेठेतील नटराज दहीहंडी संघाच्या गोविंदानी बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी सहा थर लावून फोडली. शनिवारी रात्री ०९ वाजून ०७ मिनीटांनी अवघ्या दुस-या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात…