Browsing Tag

दहीहंडी

Pimpri : श्री स्वामी समर्थ मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दही हंडीचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे शुक्रवारी जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक विधी तसेच रात्री 10 ते 12 प्रवचन व भजन झाले व रात्री श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला.तसेच…

Pimpri : शहरात दहीहंडी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - गोविंदा आला रे आला....मच गया शोर सार नगरी रे...तुझ्या घरात नाही पाणी, गोविंदा रे गोपाळा अशा गाण्यांवर थिरकत आणि डिझेच्या तालावर नाचत आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, यंदा शहरातील…

Pune : दत्तवाडी पोलिसांनी बाळ गोपाळांना दिले सुरक्षिततेचे शुभेच्छापत्र

एमपीसी न्यूज - दहीहंडीत सहभागी होणा-या बाल गोपाळांना दत्तवाडी पोलिसांनी गुलाबपुष्प व शुभेच्छा पत्र भेट दिले. तसेच सुरक्षित दहीहंडी साजरी करण्याचा संदेशही दिला. प्रत्येक वर्षी दहीहंडीमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग असतो. या सहभागामध्ये…

Pimpri: शिवसेनेचे भर पावसात आमदार राम कदमांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’

एमपीसी न्यूज - दहीहंडी उत्सावात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. पिंपरीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज (शुक्रवारी)राम कदम यांच्या प्रतिमेला भर पावसात 'जोडे मारो'…

Pimpri: भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी 

एमपीसी न्यूज - दहीहंडी उत्सावात भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी मुलींबाबत आक्षेपार्ह असे बेताल वक्तव्य केले आहे. यामुळे देशातील मुली भितीच्या वातावरणात आहेत. त्यामुळे राम कदम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी…

Pimpri : शहरातील शाळांतून दहीहंडी साजरी

एमपीसी न्यूज  -  पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी विविध उत्साहात साजरा कऱण्यात आली. भाऊसाहेब तापकीर  शाळेने गोपालकाला दहीहंडी उत्सव बाल गोपाळांनी दहीहंडी फोडून मोठ्या उत्साहात साजरा केला. दहीहंडीत पोहे, लाह्या, दही, साखर, केळी अशा अनेक…

Rahatani : रहाटणीतील न्यू सिटीप्राईड स्कूलमधील बालचंमूची दहीहंडी उत्साहात

एमपीसी  न्यूज - रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड  इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात  आला. स्कूलचे संस्थापक अरुण  चाबुकस्वार यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या फोटोला…