Browsing Tag

दातेकाका

Talegaon Dabhade : कलापिनीचे ज्येष्ठ रंगकर्मी विद्याधर दाते यांचे निधन

एमपीसी न्यूज- कलापिनीचे ज्येष्ठ रंगकर्मी विद्याधर मोरेश्वर दाते (दातेकाका) (वय 71) यांचे शुक्रवारी (दि. 10) अल्पशा आजाराने निधन झाले.विद्याधर दाते नाट्य शास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी गोव्यातील कला अकादमी मधून नाट्य शास्त्राचे धडे…