Browsing Tag

दापोडी बातमी

Dapodi : दापोडी दुर्घटनेत अडकलेल्या मजुराचाही मृत्यू; मृतांची संख्या दोन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडलेल्या मजुराचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. यामुळे या दुर्घटनेत मृत झालेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. ही घटना रविवारी…

Dapodi : दापोडी-फुगेवाडीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, युवासेनेची मागणी

एमपीसी न्यूज - फुगेवाडी -दापोडी -बोपखेल परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपरी विधानसभा युवासेनेच्या पदाधिका-यांनी केली आहे.याबाबत महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.…

Dapodi: विस्कळीत पाणीपुरवठा, युवासेनेने अधिका-यांना मोकळा माठ देऊन केला निषेध

एमपीसी न्यूज - दापोडी मधील अनेक भागामध्ये विस्कळीत पाणीपुरवठा आहे. युवासेना पिंपरी विधानसभा व शिवसेना शाखा दापोडी, फुगेवाडीच्या वतीने पाणीपुरवठ्याच्या अधिका-यांना मोकळा माठ देऊन याचा निषेध करण्यात आला. येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत…

Dapodi : पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार केले. ही घटना दापोडी येथे मंगळवारी (दि. 5) रात्री घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नूर बदन कारी (वय 30), नूर याचा भाऊ, संतोष किसन अडागळे…

Dapodi: विद्युत समस्या; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - दापोडी येथील पाण्याच्या टाकीवरील विद्युतची समस्या निर्माण झाल्याने आणि व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने आज (शनिवार)चा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे सुमारे तीन तास उशिराने पाणीपुरवठा होणार आहे.मावळातील पवना धरणातून…

Dapodi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना दापोडी येथे घडली.अमित कांबळे (वय 27), स्वप्नील परदेशी (दोघेही रा. दापोडी) आणि छोट्या दराडे (वय 27, रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल…