Pune News : दामिनी पथकाकडून 1229 रोडरोमिओ विरोधात धडक कारवाई
एमपीसी न्यूज : रस्त्याने येणार्या जाणार्या तरुणीचा पाठलाग करून त्यांची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना पुणे पोलिसांच्या पथकाने चांगलाच धडा शिकवला. या पथकाने आता पर्यंत 1229 रोडरोमिओंवर कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता…