Browsing Tag

दारुच्या बाटल्या चोरट्यांनी चोरून नेल्या

Pimpri : सव्वालाखाच्या रोकडसह दारुच्या बाटल्या लंपास

एमपीसी न्यूज - बंद हॉटेलचे शटर उचकटून चोरट्यांनी एक लाख 27 हजार 200 रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच हॉटेलमधील दारुच्या बाटल्याही लंपास केल्या. ही घटना मंगळवारी (दि. 7) पहाटे काळभोरनगर, चिंचवड येथे घडला.राजकुमार पंचानंद गुप्ता (वय 35,…