Browsing Tag

दारु अड्डा

Pune : दारु अड्ड्यावर छापा; 62 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहम्मद वाडी संतोष नगर येथे कंजारभाट वस्तीमध्ये प्रोहिबिशन संदर्भात गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी छापा घातला. या कारवाईत 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दोन पुरुष व चार महिला…