Browsing Tag

दारु जप्त

Nigdi : दिड हजार रुपयांची देशी विदेशी दारु जप्त

एमपीसी न्यूज - निगडी पोलिसांनी अवैध दारू विक्री करणा-या दोघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 1 हजार 664 रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 1) ट्रान्सपोर्ट नगर आणि सुभाष पांढरकर नगर आकुर्डी येथे केली.कृष्णा नागराज…