Browsing Tag

दारू पिऊन आरडाओरडा करणाऱ्यास जमावाने चोपले

Pune News : दारू पिऊन आरडाओरडा करणाऱ्यास जमावाने चोपले

एमपीसी न्यूज : रात्रीच्या सुमारास दारू पिऊन आरडाओरडा करत दगड भिरकावणाऱ्या एका व्यक्तीला जमावाने चांगलेच चोपले. हा प्रकार आंबेगाव बुद्रुक येथील वेदांत हॉटेल समोरील घूमर चौकात 12 एप्रिल च्या रात्री घडला. विनायक महादेव खोत (वय 22) असे जखमी…