Browsing Tag

दारू

Hinjawadi : मारुंजीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज - रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह आढळला. ही घटना आज, बुधवारी (दि. 4) सकाळी मारुंजी येथील कोलते पाटील सोसायटीजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, मारुंजी येथील कोलते-पाटील सोसायटी जवळ असलेल्या…

Hinjawadi : शिवीगाळ केल्याच्या रागातून जिवाभावाच्या मित्राचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज - दारू पिल्यानंतर दोन मित्रांनी एकमेकांना शिवीगाळ केली. एकाने दुस-या मित्राला शाब्दिक वादात भाईगिरीची भाषा वापरली. यावरून मित्राने भाईगिरीची भाषा वापरणा-या मित्राला निर्जन ठिकाणी नेले आणि दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी…

Chinchwad : दारूड्या तरुणावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण

एमपीसी न्यूज - घरासमोरील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. ही घटना आनंदनगर, चिंचवड येथे घडली.प्रशांत तोयप्पा पागोडे (वय 19, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून…

Chikhali : फिर्याद देताना दोन गटात पोलीस चौकीत राडा; पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - रात्री पिलेल्या दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करताना पोलीस चौकीतच दोन गट आपसांत भिडले. दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. हा प्रकार आज (रविवारी) सकाळी दहाच्या सुमारास साने चौक पोलीस चौकी…

Pimpri : दारूमुक्त समाजासाठी रविवारी जनजागरण सभा 

एमपीसी न्यूज -  मद्यपींना दारूमुक्त करण्याचे काम करणाऱ्या अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने रविवारी (दि. २)  आकुर्डीतील श्रमशक्ती भवनमध्ये सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान जनजागृती सभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती आयोजकांनी…

Pune : अन् गळफास लावून घेतल्यानंतरही तो बचावला!

एमपीसी न्यूज - पर्वती दर्शन भागात राहणा-या एका तरुणाने दारुच्या नशेत राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिट मार्शलच्या कार्य तत्परतेमुळे आत्महत्या करणा-या तरुणाचे प्राण वाचले. नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या…

Wakad : अवैध दारूसाठ्यावर छापा ; 210 लिटर दारू जप्त

एमपीसी न्यूज - अवैध दारू विक्री करणा-या एका महिलेच्या साठ्यावर छापा मारत 210 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली. ही कारवाई वाकड पोलिसांनी केली. या कारवाईमध्ये एकूण 10 हजार 500 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या…

Alandi : चिंबळीतील हातभट्टीवर पोलिसांचा छापा; 11 लाखांचे साहित्य जप्त

एमपीसी न्यूज - आळंदी हद्दीतील चिंबळी येथे गुन्हे शाखेने हातभट्टीवर छापा टाकून दारू बनविण्यासाठी लागणारे 60 हजार लिटर रसायण, 1190 लिटर हातभट्टी, 75 किलो तुरटी, 10 किलो गुळ, 35 मोकळे कॅन, दोन पाण्याच्या विद्युत मोटारी, 5 भट्टीला हवा मारण्याचे…