Browsing Tag

दिगंबर पांडुरंग गराडे

Talegaon Dabhade : दिगंबर गराडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील शेतकरी आणि वारकरी संप्रदायातील दिगंबर पांडुरंग गराडे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षाचे होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ, बहीण, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार…