Dighi : कौटुंबिक कारणावरून तरुणास मारहाण
एमपीसी न्यूज - कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात तरुणास चार जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना दिघी येथे 27 जानेवारी रोजी घडली.राजकुमार साहेबराव दिवटे (वय 35, रा. पेठगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे जखमी झालेल्या…