Browsing Tag

दिघी पोलीस ठाणे

Charholi News : पुलाच्या कामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पुलाच्या कामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.प्रदीप पंढरीनाथ बुडे (वय 35), योगेश देशमुख (वय 35, दोघे रा. बुडेवस्ती, च-होली) अशी अटक…

Bopkhel News : नोकरी देण्याचे अमिश दाखवून माजी सैनिकाची साडेआठ लाखाची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - माजी सैनिकाला नोकरी देण्याचे अमिष दाखवून चार जणांनी मिळून आठ लाख 43 हजार 750 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार 11 जुलै ते एक ऑगस्ट 2020 या कालावधीत गणेशनगर, बोपखेल येथे घडला.शशांक शेखर मंडल (वय 52, रा. गणेशनगर,…

Dighi : पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये न दिल्याने तरुणाकडून दोन लाखांचा ऐवज हिसकावला

एमपीसी न्यूज - पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये न दिल्याच्या कारणावरून दोघांनी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज दोघांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) रात्री साडेदहा वाजता गणेशनगर बोपखेल…

Dighi : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत दिघी येथे घडला.याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अरुण शिंदे (वय 50, रा.…

Charholi : विरोधात साक्ष देऊ नये म्हणून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आपल्याविरोधात साक्ष देऊ नये म्हणून एकावर कोयत्याने वार केले. डोक्यात दगडाने मारून गंभीर जखमी केले. ही घटना च-होली बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. 10) सकाळी अकराच्या सुमारास घडली.गोरख श्रीरंग पठारे…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात पाच ठिकाणी घरफोडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात दिघी, भोसरी, आळंदी, वाकड, हिंजवडी परिसरात घरफोडीचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये टॅबलेट, लॅपटॉप, लेदर पिशव्या, मोबाईल, टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 64 हजार 240 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी…