BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

दिघी पोलीस

Dighi : तीन सराईत चोरटे गजाआड; दिघी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - घरफोडी करणा-या तीन सराईत चोरट्यांना दिघी पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.रमेश भुकल साह (वय 25, रा. गव्हाणे वस्ती भोसरी. मूळ रा. नबीगंज, पो. मिरगंज, जि. सिहान,…

Dighi : बांधकाम ठेकेदाराकडून महिलेची तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - घराच्या वरच्या मजल्याचे काम करण्यासाठी पैसे घेऊन काम करून न देता बांधकाम ठेकेदाराने महिलेची फसवणूक केली. ही घटना जुलै 2018 मध्ये गजानन महाराज नगर दिघी येथे घडली.संगीता बाबासाहेब चौधरी (वय 40, रा. दिघी) यांनी याप्रकरणी…

Dighi : दरवाजा उघडा ठेऊन झोपला; चोरट्याने पळवला लॅपटॉप आणि मोबाईल

एमपीसी न्यूज - दरवाजा उघडा ठेऊन तरुण झोपी गेला. अज्ञात चोरट्याने उघड्या घरातून प्रवेश करत लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी साडेअकराच्या सुमारास आळंदी देवाची येथे घडली.याप्रकरणी बद्रीनाथ नारायण नरोडे (वय…

Dighi : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - बनावट कुलमुखत्यारपत्र आणि त्याआधारे दस्त बनवून बांधकाम व्यावसायिकाची चार कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार च-होली बुद्रुक येथे घडली . हेमंत बागारेड्डी मोटाडु (वय 54, रा. कॅम्प, पुणे) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात…

Dighi : कडी कोयंडा उचकटून सोन्या चांदिचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 22 हजार 500 रुपयांचा सोन्या चांदिचा ऐवज चोरून नेला. ही घटना चऱ्होली येथे शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी उघडकीस आली.रवींद्र गुंडाप्पा इडगर (वय 32, रा. पिनाकी कॉलनी, चोविसावाडी, चऱ्होली)…

Dighi : तीन चोरट्यांनी दुचाकी पळविली

एमपीसी न्यूज - अपघाताचा बहाणा करीत तीन चोरट्यांनी दुचाकी आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री दिघी येथे घडली.शुभम सुरेशराव देशमुख (वय 22, रा. गजानन महाराज नगर, तालेरा गोदामाच्या मागे, दिघी) यांनी याप्रकरणी…

Dighi : शेतीच्या वादातून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज  - शेतीतील खड्ड्यात माती भरण्याच्या वादातून पाच ते सहा जणांनी एकाला मारहाण झाली आहे. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.रुपेश कृष्णजा फुगे (वय 36, रा. फुगे चाळ, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Dighi : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - जुन्या भांडण्याच्या रागातून चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले.मारहाण करत कोयत्याने वार करण्यात आले आहेत. ही घटना बुधवारी (दि.5) रात्री सव्वा अकरा वाजता घडली.विशाल दत्तात्रय दौंडकर (वय-21 रा. चिंबळी, खेड) यांनी…

Dighi : दुचाकीला ओव्हरटेक करणा-या आयशर टेम्पोची कारला धडक

एमपीसी न्यूज - दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे जाणा-या आयशर टेम्पोने समोरून येणा-या कारला धडक दिली. ही कार एका दुचाकीला धडकली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आळंदी पुणे रोडवर बीटूबी ऑफिसर क्वार्टर गेटच्या समोर मंगळवारी (दि. 4) दुपारी…

Dighi : भरदिवसा घर फोडले; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - भरदिवसा बंद घराचा दरवाजा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी दहा ते दुपारी सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान साई पार्क रोड, दिघी येथे घडली.नागनाथ खंडेराव भोरे (वय 46, रा. साई पार्क…