Browsing Tag

दिघी पोलीस

Pimpri News : चऱ्होली येथे किरकोळ कारणावरून दाम्पत्याला मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोरून गेले या किरकोळ कारणावरून पती-पत्नीने मिळून दाम्पत्याला घरात घुसून मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री चऱ्होली बुद्रुक (Pimpri News )येथे घडली.अभिषेक संजय त्रिवेदी (वय 31, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी…

Dighi News : दिघी येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,तीन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - दिघी येथील अभिषेक लॉजमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चाकण विभागाच्या सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या पथकाने (Dighi News) शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी धडक कारवाई करत तीन महिलांची वेश्या व्यवसायातून…

Dighi News : अन त्यांनी एक वर्षाच्या चिमुकलीला मंदिरासमोर सोडले बेवारस

एमपीसी न्यूज  - अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीला तिच्या पालकांनी  वडमुखवाडी येथील साई मंदिराच्या समोरील बाजूला बेवारस सोडून दिले. रडणाऱ्या मुलीचा (Dighi News) आवाज ऐकून अखेर पोलिसांनीच तिला आधार दिला आहे. हा प्रकार गुरुवारी…

Dighi News : दिघी येथे कोयत्यासह चौघांना अटक

एमपीसी न्यूज - दिघी पोलिसांनी चौघांना कोयत्यासह अटक केले आहे. (Dighi News) ही कारवाई गुरुवारी (दि. 22) मध्यरात्री अडीच वाजता मॅगझीन चौकात करण्यात आली.सुजल सुंदरराज गावीडन (वय 19 , रा. हडपसर), आकाश वाघमारे, आकाश तानावडे, विकास यांच्या…

Dighi News : दिघी येथे अज्ञात चोरट्यांकडून घरातील 2.74 लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम लंपास

एमपीसी न्यूज : दिघी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातून 2.74 लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची घटना 20 डिसेंबर 2022 रोजी घडली आहे. (Dighi News) या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत…

Dighi Crime : ज्ञानदीप बालगृहातून 16 वर्षीय विद्यार्थी गेला पळून

एमपीसी न्यूज- दिघी (Dighi Crime) येथील ज्ञानदीप बालगृहातून 16 वर्षीय विद्यार्थी पळून गेला. ही घटना शनिवारी (दि. ८) दुपारी घडली.Blood Donation Camp : भोसरी येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादयाप्रकरणी ज्ञानदीप…

Fake documents : बनावट कागदपत्रांद्वारे जागेवर कब्जा, 15 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- बनावट कागदपत्रांच्या आधारे 22 गुंठे जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Fake documents) हा प्रकार 4 जानेवारी ते 8 ऑक्टोबर या कालावधीत डुडुळगाव येथे घडला.…

Flat sell fraud : फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत तिघांची 19 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : एका सोसायटी मधील फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने तिघांकडून 19 लाख 15 हजार रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार गणेशनगर बोपखेल येथे घडला.(Flat sell fraud) याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.महेश शामराव कोळगे (वय 41, …

Dighi News : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिची छेड काढत विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना सन 2019 ते 26 जून 2021 या कालावधीत दिघी गावठाण येथे घडली.पवन उर्फ प्रवीण कदम (वय 35 रा. मोरया अंगणच्या समोर, दिघी…

Charholi News : पुलाच्या कामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पुलाच्या कामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.प्रदीप पंढरीनाथ बुडे (वय 35), योगेश देशमुख (वय 35, दोघे रा. बुडेवस्ती, च-होली) अशी अटक…