Browsing Tag

दिघी

Dighi : पिंपरी-चिंचवड शहरातून पावणे तीन लाखांच्या दुचाकी पळविल्या; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे दोन लाख 80 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी दिघी, चाकण, एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पहिल्या प्रकरणात…

Dighi : घरासमोर पार्क केलेली दोन वाहने पेटवली

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दोन वाहने अज्ञातांनी पेटवून दिली. यामध्ये एक कार आणि एक मोपेड दुचाकी जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री साडेअकराच्या सुमारास सिद्धिविनायक पार्क, कॉलनी क्रमांक एक, दत्तनगर, दिघी येथे घडली.…

Dighi: लिटल चॅम्प विजेत्या अंजली, नंदिनी गायकवाड यांच्या बहारदार गायनाने दिघीकर मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज - भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचार व्हावा आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने दिघीतील आरोही संगीत विद्यालयाच्या आयोजित वार्षिक संगीत महोत्सवात लिटल चॅम्प विजेती अंजली व नंदिनी गायकवाड या दोन बहिणीनी…