Chinchwad : बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत दीड लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून लिंक पाठवत एकाच्या खात्यातून 1 लाख 45 हजार रुपये काढून घेतले. (Chinchwad) यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 22 मार्च रोजी चिंचवड येथे घडली आहे.…