Browsing Tag

दिलीप बराटे

Pune : भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे भांडाफोड आंदोलन

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भांडाफोड आंदोलन करण्यात आले. कर्वे पुतळा येथे आज, गुरुवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी 'भाजपा हाय हाय' च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे…

Pune : १९ वे साहित्यिक कलावंत संमेलन २८,२९ डिसेंबरला; माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकट…

एमपीसी न्यूज - साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा शनिवार दिनांक २८ आणि रविवार दिनांक २९ डिसेंबरला साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात रसिकांना विविध कार्यक्रमांची…

Pune : ‘एचसीएमटीआर’चे टेंडर आम्ही विरोध केल्यामुळे रद्द – दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - 'एचसीएमटीआर'चे टेंडर आम्ही विरोध केल्यामुळेच रद्द केल्याचे पुणे महापालिका विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सांगितले.या प्रकल्पाच्या निविदा चढ्या दराने आल्याने त्या रद्द करण्याची मागणी दिलीप बराटे यांनी दि. 31 ऑगस्ट 2019…

Pune : कामगार पुतळा झोपडपट्टीतील प्रकल्पग्रस्तांचा मेट्रोला विरोध

एमपीसी न्यूज - कामगार पुतळा झोपडपट्टी मेट्रो बाधितांनी आपले जागेवरच पुनर्वसन करावे, अशी मागणी लावून धरली आहे. महामेट्रोकडून या ठिकाणी बाधित होणाऱ्या ८४ जणांची इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हा तिढा सुटताना दिसत…

Pune : साहित्यिक कलावंत संमेलन अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज - 19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी…

Pune : झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘घंटानाद’ आंदोलन करणार – दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पाण्याचा निचरा होत नाही. ओढ्यानाल्याला आलेल्या पुरामधील पूरग्रस्तांना मदत नाही. धरण क्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना 2 वेळ पाणी मिळत नाही. शहरात अघोषित…

Pune : महापालिका नवीन इमारतीत पाणी गळतीबाबत विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे यांचे आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील नवीन इमारतीत पाणी गळतीबाबत विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. पुणे महानगरपालिका पावसामुळे नवीन इमारतीमधील लिफ्टपाशी पावसाच्या पाण्याची फार मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ही…

Pune : दिलीप बराटे होणार नवे विरोधीपक्ष नेते

एमपीसी न्यूज - हडपसरच्या चेतन तुपे पाटील यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केल्यानंतर त्यांच्याकडील महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद माजी उपमहापौर दिलीप बराटे यांच्याकडे देण्यात येणार आहे .आज (मंगळवार) महापालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेता…