Browsing Tag

दिल्ली मुख्यमंत्री

Delhi : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

एमपीसी न्यूज - काँग्रेस नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे दीर्घ आजाने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. काही वेळातच त्यांचे पार्थीव त्यांच्या निजामुद्दीन येथील राहत्या घरी आणण्यात येणार आहे. शीला दीक्षित या…