Browsing Tag

दिल्ली

North India Earthquake : दिल्लीसह ५ राज्यात भूकंपाचे धक्के

एमपीसी न्यूज : पंजाब, दिल्ली, एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तानमध्ये आलेल्या या भूकंपाचे…

Delhi : ‘फास्टॅग’ची अंमलबजावणी पुढच्या वर्षी; 15 जानेवारी 2020 पासून लागू होणार

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने टोल नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी 'फास्टॅग' 15 डिसेंबर 2019 पासून सुरु होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, 'फास्टॅग' लागू करण्यासाठी केंद्र सरकारने एक महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता याची…

Delhi: ..तर अमित शहांवर निर्बंध घाला -अमेरिकन आयोगाची मागणी

एमपीसी न्यूज - जर नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत, अशी मागणी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने केली आहे.नागरिकत्व…

Pimpri: ‘महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्लीचे शिक्षक देणार धडे’

महापौर राहुल जाधव यांची माहिती एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दिल्लीतील शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षणसाठी दिल्लीत पाठविले जाईल. तसेच…

Pune : अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश दर्शनासाठी पुण्यात

एमपीसी न्यूज - देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी  प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आलं त्यावेळी हरिद्वार मधील…

Pune : सर्वपक्षीय नेते आणि पुणेकरांनी वाहिली अटलजींना श्रद्धांजली !

एमपीसी न्यूज - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्टला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात…

Pune : अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृती साठी पुण्यात अभिषेक 

एमपीसी न्यूज -  भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना दीर्घायुष्य लाभो आणि अटलजी ची प्रकृती चांगली होवो या साठी पुण्यातील अप्पर इंदिरा नगर भागातील राजीव गांधी नगर मधील सामाजिक कार्यकर्ते व शिवरुद्र प्रतिष्ठाण चे राहुल…

Pimpri: क्रीडा समितीला दिल्ली आणि पंजाब दौ-याचे वेध; खर्च मात्र गुलदस्त्यात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील क्रीडा, कला साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य आणि अधिका-यांना दिल्ली आणि पंजाब दौ-याचे वेध लागले आहेत. दौ-याचा खर्च मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या क्रीडा समितीची पाक्षिक सभा आज…