Browsing Tag

दिवाळीच्या खरेदीसाठी

Pimpri : दिवाळीच्या पूर्वसंध्येला झेंडूच्या फुलांनी बहरली पिंपरीची मुख्य बाजारपेठ (फोटो फिचर)

एमपीसी न्यूज - दिवाळीच्या पूर्वसंध्येला झेंडूच्या फुलांनी पिंपरीचे मार्केट बहरले असून लक्ष्मी देवीची मूर्ती तसेच दिवाळीच्या खरेदीसाठी पिंपरीतील मुख्य बाजारपेठ ग्राहकांनी गजबजली आहे.