Browsing Tag

दिवाळी पहाट

Pimpri : गायकाच्या सुरांनी रविवारी पवनाकाठी रंगणार दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज - खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनतर्फे येत्या रविवारी (दि. 27) पवनाकाठी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. गायकांच्या सुरांनी दिवाळी पहाट रंगणार आहे.चिंचवडगाव येथील जिजाऊ पर्यटन केंद्रात पवना नदीकाठी रविवारी…

Nigdi : मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमातील भक्तीरसामध्ये श्रोते चिंब

एमपीसी न्यूज- ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र संचालित मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिवाळी पहाट संगीत सभा धनत्रयोदशीच्या दिवशी (दि. 25) मातृमंदिरात झाली. शास्त्रीय, उपशास्त्रीय व भजन गायनाने उपसत रसिक मंत्रमुग्ध झाले.…

Pune : पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे रविवारी 27 वी ‘दिवाळी पहाट’

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या 'दिवाळी पहाट 'संस्कृतीला सुरुवात करून देणाऱ्या 'त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशन ' ची सत्ताविसावी दिवाळी पहाट २७ ऑक्टोबर रोजी, रविवारी पहाटे साडेपाच वाजता होणार आहे. अवीट गोडीची अशी ही 'दीप सूर तेजाळती' ही…

Chinchwad : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी रंगणार दिवाळी पहाट – जल्लोष बालगोपाळांचा!

एमपीसी न्यूज- आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बालकलाकारांना ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते 'दिवाळी पहाट अर्थात जल्लोष बालगोपाळांचा' या कार्यक्रमाचे! ‘प्रभाती सूर नभी…

Pune : भारतीय विद्या भवनमध्ये शुक्रवारी ‘दिवाळी पहाट’

एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दिवाळी पहाट निमित्त 'सुरिले नगमे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी, 25 ऑकटोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे…

Pimpri : पवनेच्या काठावर दिवाळी पहाट उत्साहात

एमपीसी न्यूज - खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनतर्फे पवनाकाठ दिवाळी पहाट हा कार्यक्रम सप्तसुरांच्या मैफिलीत संपन्न झाला. ही दिवाळी पहाट आज (मंगळवारी) पहाटे चिंचवड मधील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे पार पडली. कार्यक्रमात मराठी व हिंदी…

Nigdi : अस्मिता चिंचाळकर यांच्या गायनाने रंगली दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज- मुक्तिसोपान संगीत विद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका अभिनेत्री श्रीमती अस्मिता चिंचाळकर यांनी आपल्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.आज, सोमवार सकाळी ७ वाजता ज्ञानप्रबोधिनी…

Pimpri : दिवाळी पहाट निमित्त चिंचवड करांना स्वरबहार कार्यक्रमातून सुरेल गाण्यांचा नजराणा

एमपीसी न्यूज - दिवाळी पहाट निमित्त सोहम योग साधना आणि फोरम फॉर म्युझिक फाउंडेशन चिंचवड प्रस्तुत स्वरबहार हा मराठी व हिंदी गीतांचा सुरेल कार्यक्रम चिंचवड येथे झाला.खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन…

Chinchwad : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचा पडदा आजपासून उघडला

एमपीसी न्यूज - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह एक मेपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवले होते. प्रत्यक्ष कामाला 10 मे पासून सुरुवात झाली. आजपासून रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह रसिकांच्या सेवेसाठी सुरु झाले. रसिकांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आस्वाद…