Browsing Tag

दिवाळी

Pune : शाही अभ्यंगस्नान, फराळाच्या आस्वादाने ‘त्यांचा’ही दीपोत्सव झाला आनंदमय!

एमपीसी न्यूज- रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट, सुगंधी तेल-उटण्यांचा सुवास, औक्षणाचे ताट, गोडाचा घास आणि त्यावर चढलेला नव्या कपड्यांचा साज या साऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव मिळाल्याने 'त्यांचा'ही दीपोत्सव आनंदमय झाला. शाही अभ्यंगस्नान आणि मनसोक्त…

Talegaon Dabhade: परुळेकर विद्यानिकेतनच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात साजरी केली दिवाळी!

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परुळेकर विद्या निकेतनच्या वतीने विश्रामधाम वृद्धाश्रम येथे आजी-आजोबांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली.खूप वर्षांपासून वसुबारस या दिवशी शाळेचे आजी- माजी विद्यार्थी आणि या प्रकल्पाच्या प्रमुख स्नेहल…

Pimpri: संस्कार प्रतिष्ठानची दिवाळी पूरग्रस्त आदिवासी, कुष्ठरोगी बांधव व लोकबिरादरीसोबत!

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडच्या संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने भामरागड येथील पूरग्रस्त आदिवासी, आनंदवनमधील कुष्ठरोगी बांधव व लोकबिरादरी येथे कपडे व साखरदान करून दिवाळी साजरी करण्यात आली.  संस्कार प्रतिष्ठानने सलग चौथ्या वर्षीची…

Pune : पुणे जिल्ह्यातून मंत्री पदाची लॉटरी कोणाला लागणार?

एमपीसी न्यूज - दिवाळीनंतर भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन होऊन त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यातील क्रमांक 2 चे नेते चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यात राज्यमंत्री पदासाठी…

Pimpri : अंध बांधवाच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. या उत्सवात लहानापासून ते मोठयांपर्यंत सर्वचजण आनंदाने सहभागी होतात. देशभरात सर्वत्र हा सण उत्सवात साजरा केला जातो. सर्व सामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा…

Ravet : विमेन्स हेल्पलाईन फौंऊडेशनतर्फे दिवाळीनिमित्त रावेत येथे शुक्रवारपासून ‘शॉपिंग…

एमपीसी न्यूज - विमेन्स हेल्पलाईन फौंऊडेशनतर्फे दिवाळीनिमित्त तीन दिवसीय शॉपिंग एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे, अशी माहिती फौंऊडेशनच्या अध्यक्षा निता परदेशी…

Pimpri: आयुक्तांच्या कृपादृष्टीने ठेकेदारांची दिवाळी होणार गोड!; 128 कोटींची थकित बिले देण्याच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कृपादृष्टीमुळे ठेकेदारांची दिवाळी गोड होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठेकेदारांची रखडलेली सुमारे 128 कोटींचे बिले देण्याच्या आयुक्तांच्या…

Pimpri : संभाजी बिग्रेडच्यावतीने धाडसी वाकड पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज - एेन दिवाळीत थेरगाव येथुन एका पाच वर्षाच्या मुलाचे पाच लाखाच्या खंडणीसाठी अपहऱण झाले होते. एेन दिवाळीत या घटनेने शहरासह पोलीस  प्रशासन  हादरुन  गेले होते. मात्र वाकड पोलीस स्टेशनच्या अधिका-यांनी  दाखवलेली  तत्परता अन…

Pimpri : एक हाक मानवतेची नैसर्गिक  पर्यावरण संवर्धन संस्थेचा उपक्रम 

एमपीसी न्यूज -   नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने पुण्यापासून जवळपास 50 किमी अंतरावर डोंगर दऱ्यांच्या कुशीत असलेल्या दुर्गम अशा खेड तालुक्‍यातील कोहिंडे, आंबोली या गावांमध्ये दिवाळी निमित्ताने एक हाक मानवतेची हा…

Chinchwad : संस्कार  प्रतिष्ठानची दिवाळी गडचिरोलीत साजरी 

एमपीसी न्यूज -  संस्कार प्रतिष्ठान व आदिवासी ठाकर मंडळ यांच्या संयुक्‍त विद्यमाने सलग तिस-या वर्षीची  दिवाळी गडचिरोली येथील अती संवेदनशिल व नक्षलग्रस्त भागात साजरी केली. व्हॉटस्‌ऍप व फेसबूकच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला…