Browsing Tag

दीड लाखांची फसवणूक

Sangvi : लग्नाच्या आमिषाने व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सोशल मिडीयावर ओळख झालेल्या महिलेने लग्नाचे ( Sangvi ) आमिष दाखवले. त्यानंतर आईचे आजारपण, भाऊ बहिणीचे शिक्षण आणि कर्जाचे कारण सांगून व्यक्तीकडून दीड लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर संपर्क बंद करून फसवणूक केली. हा अप्रकार…