Browsing Tag

दीपक पवार

Pune : काळवीट व हरणाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक

एमपीसी न्यूज- काळवीट व हरणाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पुणे वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अटक केली त्यांच्याकडून काळवीट व हरणाची तीन कातडी हस्तगत करण्यात आली. ही कारवाई कात्रज घाटामध्ये भिलारेवाडी येथे करण्यात आली.…