Browsing Tag

दुचाकीस्वाराचा मृत्यू

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाने मोपेड दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 18 ऑक्टोबर रोजी दुपारी पाच वाजता खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडला.अमर पांडुरंग दुर्गे (वय 37, रा. निगडी, प्राधिकरण) असे मृत्यू…

Chikali : झाडाची फांदी अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - झाडाची फांदी पडून दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 9 डिसेंबर 2019 रोजी कस्तुरी मार्केट, चिंचवड येथे झाला. याप्रकरणी शनिवारी (दि. 18) चिखली पोलीस ठाण्यात…

Bhosari : पीएमपी बसच्या धडकेत मेकॅनिकल इंजिनिअरचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या पीएमपी बसने धडक दिल्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 17) दुपारी दोनच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली.कार्तिक के. व्ही. (वय 25 रा. विश्व विलास हॉटेलच्या…

Chinchwad : कार-दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कार आणि दुचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चिंचवड स्टेशन येथून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर आज, मंगळवारी (दि. 10) सकाळी झाला.गोरख बच्चन गुप्ता (वय 21, रा. मु.पो. मोई, ता. हवेली, जि. पुणे),…

Chakan : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - समोरून येणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 22 जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवर तुळवे वस्ती येथे घडला.सुदाम दादाभाऊ गावडे (वय 30, रा.…