Browsing Tag

दुचाकीस्वार घसरुन पडत

Hinjwadi : आयटी पार्कच्या शेजारील नेरे गावात रस्त्यावर खड्डेच-खड्डे!

एमपीसी न्यूज - आयटी पार्क हिंजवडी लगत असलेल्या नेरे गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे अशी अवस्था निर्माण झाली आहे. प्रशासनाकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत…