Browsing Tag

दुचाकी चोरणारे मामाभाचे जेरबंद

Pune News : दुचाकी चोरणारे मामाभाचे जेरबंद, सहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : बारामती पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या मामा भाच्याच्या जोडीला जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून त्यांनी चोरलेल्या एक लाख 80 हजार रुपयांच्या सहा दुचाकी जप्त केले आहेत. संदीप बाळू माने (वय ३५ वर्ष,रा.खंडोबा नगर,बारामती) व…