Pimpri : भारत बंद ; उद्योगनगरीतून हजारो कामगारांची दुचाकी रॅली (व्हिडिओ)
विविध संघटना सहभागीएमपीसी न्यूज- केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशातील विविध कामगार संघटनांनी आज (बुधवारी) भारत बंदची हाक दिली आहे. कामगारांची नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातून हजारो कामगारांनी दुचाकी रॅली काढली.…