Browsing Tag

दुचाकी

Pimpri : पिंपरी-चिंचवड स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांमध्ये रस्ते अपघाताबाबत…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांमध्ये रस्ते अपघाताबाबत जनजागृती करून 'जागतिक स्मृती दिन' साजरा करण्यात आला. रस्ते मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढत असून आजवर अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले.…

Pune : संभाजी पूल दुचाकीस्वारांसाठी कायमस्वरूपी खुला

एमपीसी न्यूज- पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे संभाजी पूल म्हणजेच लकडी पूल काल, बुधवारपासून दुचाकीस्वारांसाठी कायमस्वरूपी खुला करण्यात आला. याबाबतचा निर्णय पुणे शहर वाहतूक विभागाने घेतला आहे.१९९४ पासून संभाजी पूल दुचाकीस्वारांसाठी सकाळी…

Hinjawadi : दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने दुस-या दुचाकीला समोरून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी साडेचारच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर हॉटेल लकी द इनवायटेड…

Chinchwad : त्याची दुचाकी हरवली आणि ती त्यानेच इंटरनेटच्या साहाय्याने शोधली

एमपीसी न्यूज - चिंचवडमध्ये व्यायाम शाळेत गेलेल्या तरुणाची दुचाकी अदलाबदल झाली. तरुणाने तत्परता दाखवत अदलाबदल झालेली दुचाकी इंटरनेटच्या साहाय्याने अवघ्या अर्धा शोधून काढली. हा प्रकार चिंचवड मधील तानाजीनगर येथील व्यायामशाळेच्या पार्किंगमध्ये…

Hadapsar – बेशिस्त ट्रकचालकाच्या चूकीमुळे दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज -  आसपासच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून अचानकपणे ट्रक वळविल्यामुळे बेशिस्त ट्रकचालकाच्या चुकीमध्ये दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.21) दुपारी बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील गाडीतळ हडपसर…

Pimpri : स्कॉर्पिओची दुचाकीला धडक; दोन जखमी

एमपीसी न्यूज - चौकातून दुचाकी पास होत असताना कार चालकाने भरधाव वेगात कार चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी आठच्या सुमारास आकुर्डी येथील परशुराम चौकात घडली.भमाशंकर…

Pune : पुण्यात 1 जानेवारी पासून हेल्मेटसक्ती

एमपीसी न्यूज - पुण्यातील वाढत्या वाहतूक समस्या आणि अपघातांना आळा बसविण्यासाठी आता येत्या 1 जानेवारीपासून वाहनचालकांना हल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. त्यामूळे आता पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचा विषय चर्चेत राहणार आहे.वाहतूक शाखेच्या पोलीस…

Hinjawadi : एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे तीन सराईत पोलिसांच्या जाळ्यात: 6 फरार

एमपीसी न्यूज - बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन सराईतांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. तर अन्य सहा जण पळून गेले. ही घटना आज (बुधवारी) मध्यरात्री हिंजवडी येथे सुस गाव रोडला घडली.रोहीत लक्ष्मण गायकवाड…

Pune – मिक्सर ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज - मिक्सर ट्रॅकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी (दि.2) रात्री साडेसात च्या दरम्यान मुंढवा रेल्वे ओव्हरब्रिजवर घडली. प्राची सतीश भुजबळ(वय 22, रा. अँमेनोरा टाऊन पार्क) असे मृत्यू…

Pune : आधी ट्रकने व नंतर अॅम्ब्युलन्सने दिलेल्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज - आधी ट्रकने व नंतर अॅम्ब्युलन्सने दिलेल्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू होऊन एक गंभीर जखमी झाल्याची  घटना काल गुरूवारी (दि.18) रात्री पावणे अकराच्या सुमारास न-हे येथील मुंबई - बॅंगलोर हायवे रोडवर घटली.या अपघातात आनंद प्रकाश…