Browsing Tag

दुर्धर आजार

Chinchwad : आदर्श आठवण; शहिद मेजर शशिधरन नायर यांचा चिंचवड मधील कन्येशी विवाह

एमपीसी न्यूज - होणा-या पत्नीला मेंदू विकार आहे. या आजारामुळे ती आयुष्यात कधी बरी होईल याची शाश्वती नाही. तरीही माणुसकीला जागून मनाच्या सोबतीसाठी त्याने तिच्याशी विवाह केला. एखाद्या चित्रपटाला साजेशी कहाणी शहीद मेजर शशिधरन नायर आणि त्यांची…