Browsing Tag

दुसर्‍याचा शोध सुरू

Thergaon News : पवना नदीत दोघे बुडाले; एकाचा मृतदेह आढळला, दुसर्‍याचा शोध सुरू

एमपीसी न्यूज - थेरगाव स्मशानभूमी जवळ पवना नदीमध्ये रविवारी (दि. 14) दुपारी चारजण पडले. त्यातील दोघे सुखरूप बाहेर आले. तर दोघेजण बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह आज (सोमवारी, दि. 15) सकाळी पाण्यावर तरंगताना दिसला. तर दुसर्‍या तरुणाचा शोध…