Browsing Tag

दूध उत्पादक संघ

Pune : पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ

एमपीसी न्यूज - राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, शेतकऱ्यांचे, पिकांचे, जनावरांचे झालेले नुकसान, चारा टंचाई तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे.दूध उत्पादनात झालेली घट या बिकट…