Browsing Tag

देणगी

Viman Nagar : इंग्लंडच्या सिटी क्रिकेट क्लबची आनंद विद्या निकेतन हायस्कूलला 1 लाख 35 हजाराची मदत

एमपीसी न्यूज- लिस्टरशायर, इंग्लंडच्या सिटी क्रिकेट क्लबने विमाननगर येथील आनंद विद्या निकेतन हायस्कूलला भेट देऊन या शाळेच्या विविध उपक्रमासाठी 1 लाख 35 हजार रुपयांची देणगी दिली.यावेळी लाॅरी सर,लिझा मॅम,आशुतोष व क्लबचे खेळाडू व त्यांच्या…