Browsing Tag

देशाच्या विकासासाठी इंजिनियरिंग अत्यंत महत्वाचं

Video by Shreeram Kunte:  Life मध्ये Successful होण्यासाठी Engineering Degree असलीच पाहिजे का?

एमपीसी न्यूज - देशाच्या विकासासाठी इंजिनियरिंग अत्यंत महत्वाचं आहे पण म्हणून आवड नसताना केवळ सामाजिक दबावाखाली इंजिनियरिंग करणं कितपत योग्य आहे? इंजिनियरिंग केलं नाही तर करियर घडत नाही का? येणाऱ्या काळात इंजिनियरिंग नाही तर मग काय करायचं?…