India Corona Update : देशातील बाधितांची संख्या दिड कोटींच्यावर ; 24 तासांत 2,73,810 नवे रुग्ण
एमपीसी न्यूज - देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 73 हजार 810 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, मागील पाच दिवसांत जवळपास बारा लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली…