Browsing Tag

देशात गेल्या 24 तासांत 18

India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत 18,855 नवे रुग्ण, 163 मृत्यू 

एमपीसी न्यूज - गेल्या 24 तासांत देशभरात 18 हजार 855 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 163 जणांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशात आतापर्यंत 29 लाखांहून अधिक जणांना लस टोचण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या…