Browsing Tag

देहुरोड क्राईम

Dehuroad : अपघात निघाला खुनाचा प्रकार, वैद्यकीय अहवालातून प्रकार आला उघडकीस 

एमपीसी न्यूज -  मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडवर मामुर्डीत 23 नोव्हेंबर रोजी झालेला अपघात नसून तो खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शवविच्छेदन अहवालातून डोक्यात मारल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान,  याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात…

Dehuroad : पैशांच्या वादातून एकाची 30 हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने नेली

एमपीसी न्यूज - दुचाकीला मोटार अडवी लावून पैशांच्या वादातून दुचाकीस्वाराला खाली ओढत त्याच्या गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी, पेंडल जबरदस्तीने काढून घेतले. त्याचे दोन मोबाईल जमिनीवर आदळून नुकसान केले. ही घटना रावेत येथील…

Dehuroad : दोन गुंड तडीपार; देहूरोड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - देहूरोड पोलिसांनी दोन सराईत गुंडांना तडीपार केले आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील सराईतांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू आहे. देहूरोड पोलिसांकडून आणखी 15…

Dehuroad : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 13) बीआरटी बस स्टॉप किवळे येथे केली. दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी बनावटीचा…

Dehuroad : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पीडित मुलीने देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही घटना देहूरोड येथे 2018 मध्ये…