Browsing Tag

देहूगाव

Dehuroad : देहूगावात अज्ञातांनी कपड्याचे आणि केकचे दुकान फोडले

एमपीसी न्यूज - देहूगावात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी कपड्याचे आणि केकच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री आठ ते रविवारी (दि. 29) सकाळी नऊ या कालावधीत घडली.राजाराम ज्ञानेश्वर…

Dehugaon : शिवप्रेमींनी केले शिवचरित्राचे पारायण

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्हा यांच्या वतीने अलीकडेच देहूगाव येथे प्र.के.घाणेकर लिखित "छत्रपती शिवराय" या ग्रंथाचे पारायण करण्यात आले. यामध्ये 55 शिवचरित्र अभ्यासकांनी सहभाग घेतला. तरुणांमध्ये शिवचरित्र वाचनाची…

Dehuroad : दिवंगत छायाचित्रकार किरण शिंदे यांच्या कुटुंबियांसाठी छायाचित्रकारांनी केली 42 हजारांची…

एमपीसी न्यूज- देहूरोड येथील नामवंत छायाचित्रकार किरण शिंदे यांचे शनिवारी (दि. 23) आकस्मिक निधन झाले. किरण शिंदे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड, देहूरोड, देहूगाव, तळेगाव, मावळ या ठिकाणच्या…

Pimpri : शहरात दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - एटीएम फोडून रोकड लांबवणाऱ्या टोळक्याने शहरात उच्छाद मांडला आहे. शुक्रवारी (दि.22) शहरात पिंपरी आणि देहूरोड या दोन ठिकाणी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला. खराळवाडी येथे कॅनरा बँकेचे तर देहूगाव येथे एसबीआय बँकेचे एटीएम फोडले…

Pimpri : सीसीटीव्ही कॅमे-यांच्या निगराणीखाली असलेले एटीएम सेंटर असुरक्षित

एमपीसी न्यूज - मागील आठवड्यात चाकणमध्ये एटीएम चोरून नेल्याचा प्रकार घडला. देहूगावमध्ये एक एटीएम फोडून चोरट्यांनी रोकड पळवली. तर चाकण येथे आणखी एक एटीएम फोडण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या सर्व घटना पाहता सीसीटीव्ही आणि आधुनिक…

Maval : किल्ले बनवा स्पर्धेच्या मोठ्या गटात ओमकार फाकटकर तर, लहान गटात ओम गाडेने पटकाविला प्रथम…

एमपीसी न्यूज - विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल, सुदूंबरे, मावळ आयोजित 'दिपावली उत्सव किल्ले बनवा स्पर्धा 2019' चे आयोजन केले होते. यात लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. यातील मोठ्या गटात ओमकार संतोष फाकटकर तर, लहान गटात ओम…

Chakan : कारमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीनसह 19 लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - कॅमे-यांच्या निगराणीखाली असलेल्या एटीएम मशीन असुरक्षित झाल्या आहेत. देहूगाव येथे एचडीएफसी बँकेची एटीएम मशीन फोडून मशीनमधून 91 हजार 300 रुपये चोरून नेल्याचा प्रकार चर्चेत असतानाच स्कॉर्पिओ कारमधून आलेल्या चोरट्यांनी चाकण येथील…

Talegaon : सुनील शेळके यांनी गावभेट दौऱ्यात घेतले तुकोबारायांचे आशीर्वाद!

एमपीसी न्यूज - जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन भाजपचे युवा नेते व तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी गाव भेट दौऱ्यात देहूगावातील नागरिकांशी संवाद झाला. देहूगावाबरोबरच किन्हई, चिंचोली, झेंडेमळा तसेच…

Dehugaon : जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखीचे भाविकांकडून उत्साहात स्वागत

एमपीसी न्यूज - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आषाढीवारी संपवून पंढरपूरहून आज दुपारी दोनच्या सुमारास देहूनगरीत प्रवेश केला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ व भाविकांनी पालखीचे महाद्वार कमानीमध्ये मोठ्या उत्साहात व मोठ्या भक्तीभावाने…