BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

देहूरोड क्राईम

Dehuroad : मेडिकल दुकान फोडून रोकड पळवली

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तीन हजार रुपयांची रोकड पळवून नेली. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी जय गणेश हेरिटेज किवळे येथे उघडकीस आली.सचिन भाऊसाहेब कोलते (वय 30, रा. विकासनगर, किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात…

Dehuroad : टपरी फोडून हजारोंचा माल चोरला

एमपीसी न्यूज - चोरट्यांनी टपरी फोडून टपरीमधून १४ हजार रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) पहाटे सेंट्रल चौक, देहूरोड येथे घडली.अमीन मोहम्मद शेख (वय 42, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Dehuroad : लग्नात मानपान न केल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात मानपान न केल्यावरून तसेच लग्नात साहित्य न दिल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे वारंवार पैशाची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना म्हस्केवस्ती, रावेत येथे घडली.पती गजानन पेंढारकर (वय 34), सासू मालन…

Dehuroad : दारूड्या पतीने पत्नीला पेटवले

एमपीसी न्यूज - दारू पिण्यावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या अंगावर काडी टाकून पेटवून दिले. यात पत्नी 60 टक्के भाजली असून पतीवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 19 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात…

Dehuroad: पूर्वीच्या भांडणातून टोळक्याची तरुणाला हॉकीस्टीकने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वीच्या भांडणातून आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला बेसबॉल आणि हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली.  ही घटना रावेत येथे शुक्रवारी  दुपारी घडली.उमेश अजित अगरवाल (वय 32, रा. सेलेस्टीक सिटी, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात…

Dehuroad : रस्त्यात महिलेचा विनयभंग; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - रस्त्याने चाललेल्या महिलेसमोर उभा राहून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करणा-या एकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. शिवराम हिरन्ना भंडारी (वय 50, रा. चिंचोली, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी 28…

Dehuroad : बांधकाम व्यावसायिकाची मध्यस्थीकडून चार कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - मूळ शेतक-यांकडून जमीन घेऊन ती विकसनासाठी देण्याचे आमिष दाखवून मध्यस्थीने बांधकाम व्यावसायिकाची 3 कोटी 92 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 2013 पासून 16 ऑगस्ट 2018 दरम्यान किवळे येथे घडला. अमित रमनभाई पटेल (वय…