Browsing Tag

देहूरोड पोलीस तपास

Dehuroad : दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा खून; मुलाला अटक

एमपीसी न्यूज - दारू पिऊन आईला त्रास देत असल्याने मुलाने वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी देहूगाव येथे घडली. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.…

Dehuroad : जेवण न दिल्याने हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण न दिल्याने चार जणांनी हॉटेलमध्ये जबरदस्तीने जाऊन हॉटेल व्यावसायिकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. यामध्ये व्यावसायिक जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री साडेअकरा वाजता हॉटेल सेंच्युरी गार्डन…

Nigdi : घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सव्वातीन लाखांचे दहा तोळे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे अडीचच्या सुमारास निगडी येथे घडली.संगमेश सिद्रामय्या मठद (वय 40, रा. स्वप्नपूर्ती फेज दोन, निगडी) यांनी…

Dehuroad : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात मानपान न केल्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गांधीनगर देहूरोड येथे घडली.नासिर शेख, अमीना शेख, नौशाद नजिर शेख, यसमिन…

Dehuroad : फिरून मटका घेणा-या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - फिरून मटका घेणा-या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मटका जुगाराचा 1 हजार 90 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.विकास शिवाजी लष्करे (वय 24) आणि आकाश शंकर लष्करे (वय 25,…

Dehuroad : अज्ञातांकडून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - पाण्याच्या टाकीजवळ थांबलेल्या तरुणावर अज्ञातांनी खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री दहाच्या सुमारास विकासनगर येथे घडली.राहुल चंद्रमनी ओव्हाळ (वय 26, रा. विकासनगर, किवळे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी…

Dehuroad : विवाहितेला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करून तिचा गर्भपात केला. तसेच तिला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना देहूगाव येथे मंगळवारी (दि. 3) घडली. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती…

Dehuroad : बहिणीकडून अभ्यास करून घेतल्यावरून शिक्षिकेकडून मुलाला अमानुष मारहाण

एमपीसी न्यूज - विद्यार्थी मुलाने त्याच्या बहिणीकडून अभ्यास करून घेतला, या कारणावरून खासगी क्लास चालवणा-या शिक्षिकेने मुलाला अमानुष मारहाण केली. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी सातच्या…

Nigdi : जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकारणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - जागेत अतिक्रमण करून पूर्वीचे बांधकाम पाडून नवीन बांधकाम केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 ऑगस्ट 2019 रोजी दत्तनगर, निगडी येथे घडली.दशरथ घुले (रा. निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव…

Dehuroad : एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने अज्ञात तरुणाने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून 20 हजार रुपये पळवले. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी साडेदहाच्या सुमारास देहूरोड पेट्रोल पंपाजवळ एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.…